English to Marathi: What you will learn | |
Source text - English title: What you will learn
Using an online editor to create a website made up of HTML files and a CSS file
Building a HTML website that has headings, paragraph text, lists, and images
Using CSS code to control the look of your website, including designing a simple menu bar and changing colours, backgrounds, and borders
Linking pages to each other, and linking to other websites
Creating a table that includes headings and multiple rows | Translation - Marathi आपण काय शिकाल
एका ऑनलाईन एडीटर वापरून एक वेबसाईट बनवणे जे कि HTML आणि एका CSS फाईलींनी बनले असते
एक HTML वेबसाईट बनवणे ज्यात हेडिंग्स, पॅराग्राफ टेक्स्ट (paragraph text), आणि छायाचित्रे असतात
CSS कोड वापरून आपले वेबसाईट कसे दिसेल हे नियंत्रित करणे, ज्याच्यात एका साध्या मेनू बारची रचना (design) कशी असेल आणि रंग कशे बदलावे, बॅकग्राउंड (background) आणि बॉर्डर (borders) कशे बदलावे ह्याचा समावेश असेल
पानांना एक दुसऱ्याशी, आणि इतर संकेतस्थळांशी लिंक करणे
एक तक्ता (table) बनवणे ज्याच्यात शीर्षके (headings) आणि अनेक पंक्त्या ( rows) असतात |